धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव येथील धरणगाव नगरपरिषद तर्फे राष्ट्र संत थोर समाज सुधारक स्वच्छता मोहीम चे जनक संत गाडगेबाबा ची १४४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गुलाबराव वाघ बोलत होते त्यानी आपल्या मनोगतात त्यानी बाबा नी अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षनांचे व्रत बाबा नी स्वीकारले होते .
तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात बाबांनी समाज सुधारनेसाठी व लोकशिक्षण साठी त्यानी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले बाब जरी निरक्षर असले तरी त्याची भाषा सुबोध व सर्वसामान्य च्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित भाजपा गटनेते कैलास माळी नगरसेवक सुरेश महाजन विलास महाजन भागवत चौधरी ललित येवले परीट समाजाचे छोटू जाधव सुरेश जाधव शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे , उपशहर प्रमुख रवींद्र जाधव , किरण अग्निहोत्री,उद्योग पती संतोष सुर्यवंशी विनोद रोकडे वाल्मिक पाटील अमोल चौधरी गोपाल चौधरी ,नगरपरिषद चे ओ एस संजय मिसर, पी एस चौधरी संतोष चौधरी राजेंद्र महाजन अनिल पाटील सर्व नगरपरिषद चे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते*