समाजवादी पक्षाच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी सैय्यद मुश्ताक

0

तर उपाध्यक्षपदी अरबाज शब्बीर पठाण

चाळीसगाव(प्रतिनिधी) समाजवादी पार्टीच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी सैय्यद मुश्ताक सैय्यद शौकत तर उपाध्यक्षपदी अरबाज शब्बीर पठाण यांची नियुक्ती समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबु आजमी यांनी मुबंई येथील कार्यालयात यांना नियुक्ती पत्र दिले पक्षशी एकनिष्ठ व पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करावे अशे यावेळी अबू आजमी यांनी सांगितले यावेळी सैय्यद अस्लम जैनोद्दीन पिंजारी सैय्यद आसिफ सैय्यद अन्सार व मान्यवर उपस्थित होते चाळीसगाव तालुक्यातुन यांचे अभिनंदन करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.