Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»सफाई कामगार यांना मास्क, सँनेटायझर वाटप
    महाराष्ट्र

    सफाई कामगार यांना मास्क, सँनेटायझर वाटप

    By July 17, 2020No Comments40 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस युवा प्रकोष्ठ शहर शाखा खामगांव यांच्या वतीने नगर परिषद मधे कंत्राटी पध्दतीने कचरा ट्रक्टर वर कार्यरत सफाई कामगार व ड्रायव्हर यांना युवा प्रकोष्ठ बुलढाणा जिल्हाध्यक्ष संजुभाऊ तंबोले यांच्या संकल्पनेतून आज रोजी शहर शाखा वतीने मास्क, सँनेटायझर वाटप करण्यात आले.

    यावेळी खामगांव युवा प्रकोष्ठ शहराध्यक्ष विक्की सारवान, कार्याध्यक्ष शंकर संगेले,उपाध्यक्ष नितीन सारसर, सचिव कृष्णा पिवाल, प्रसिद्धीप्रमुख पवन आठवले
    त्याचप्रमाणे ट्रक्टर कामगार बांधव उपस्थित होते. संघटनेच्या या स्तुती पुर्ण उपक्रम बद्दल कामगार बांधव यांनी आभार व समाधान व्यक्त केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif