धरणगाव | प्रातिनिधी
येथील स्वराज्य रक्षक, धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने धरणगांव शासकीय रुग्णालयात रुग्णांना संभाजी ब्रिगेड धरणगांव शहर व तालुकातर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.त्या प्रसंगी उपस्थित पत्रकार श्री.बी.एन.चौधरी सर, डॉ.संजीवकुमार सोनवने सर, श्री मगनलाल बंसी,डॉ.धिरज पाटील सर, शिवशंभु चरीत्र व्याख्याते ललित सुर्याजी पाटील,सामाजिक कार्यकर्ते किशोर पहेलवान, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष श्री गोपाल भाऊ पाटील,त्र्यंबक पाटील संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष,राहुल पवार शहर सचिव संभाजी ब्रिगेड,राकेश पाटील,संभाजी ब्रिगेड श. कार्यअध्यक्ष,घनश्याम पाटील,नामदेव मराठे,समाधान पाटील,योगेश मराठे, योगेश पाटील बांधवांच्या हातून फळ वाटप करण्यात आले,
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post