कजगाव ता भडगाव (प्रतिनिधी)- येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिर परीसरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतीथी अहिर सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरीक हरीशेठ देवरे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी विजय पोतदार(उद्योजक), विठ्ठल सोनार ,रत्नाकर सोनार, भास्कर सोनार, धनराज भालेराव,सुरेंद्र सोनार ,विलास भालेराव, रामेश्वरजी पांडे, रमेश देवरे, पत्रकार-नितीन सोनार, संजय सोनार कळवाडीकर, सुरेश अहिरराव, हिरालाल सोनार, पंढरीनाथ सोनार, पंकज दुसाने, रोहिदास दाभाडे, वीरेंद्र देवरे, विजय अहिरराव, अमोल सोनार, जयेंद्र सोनार, गोविंद देवरे, मनोज सोनार ,गणेश विसपुते,ईतर मान्यवर व महिला वर्ग व अनेक सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

