Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
    जळगाव

    संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

    By January 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-  संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत ऑनलाइन जॉब ट्रेनिंग वर्कशॉप ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत  TATA STRIVE LED MOBILIZATION DEPARTMENT पुणे या विभागाचे समन्वयक श्री. सुबोध जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. विविध प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण, नोंदणी, शिक्षण कसे घ्यायचे दहावी, बारावी व पदवीनंतर काय केले पाहिजे.

    याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यशाळेत अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी .पाटील सरांनी मनोगत व्यक्त करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना कशी प्राप्त होतील आणि ग्रामीण भाग हा भारताचा विकासाचा खूप मोठा भाग आहे, त्याला दिशा व चालना देण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतील असे मत मांडले त्याच बरोबर TATA STRIV LED MOBIZALATION पुणे या कंपनीशी विद्यार्थी हितासाठी आपण करार करू असे प्राचार्यांनी सांगितले.

    या कार्यशाळेत शैक्षणिक समन्वयक प्रा. एल.बी गायकवाड व महाविद्यालयातील 90 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी होते. या ऑनलाईन कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.ए.जी. कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ.पी.एस. देशमुख यांनी केले. अशाप्रकारे महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन जॉब ट्रेनिंग कार्यशाळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी पार पडली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif