चाळीसगाव (प्रतिनिधी) :तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज तेली समाज मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे माजी बांधकाम मंत्री श्री जयदत्त अन्ना क्षीरसागर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी
जालन्याचे प्रसिद्ध उद्योगपती शिंगारे शेठ, माजी कृषी अधिकारी महिंद्रे साहेब चाळीसगाव तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामराम चौधरी ,तालुका अध्यक्ष सुरेश हरदास चौधरी, सेक्रेटरी बाप्पू पवार (गुरुजी )उपाध्यक्ष सुरेश गिरधर चौधरी पंडित त्र्यंबक चौधरी , सदस्य बापू गिरिधर चौधरी, एल एस चौधरी, भगवान झिपरू चौधरी, आर डी चौधरी, सुरेश देवलाल चौधरी, सदानंद चौधरी,सागर आबासाहेब चौधरी ,चॉंदसरेसर, बाळासाहेब चौधरी,अनील ठाकरे, संजय चौधरी, दत्तात्रय चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते,