संजय सावळे ताज्या बातम्या By On Apr 18, 2019 0 Share जळगाव – बॉम्बे डाईंग येथील रहिवासी व सपोनि संजय जगन्नाथ सावळे (५६) यांचे १७ रोजी निधन झाले. ते पोलीस कॉन्स्टेबल किरण सावळे व अमोल सावळे यांचे वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail