श्रीलंका साखळी बाॅम्बस्फोटांनी हादरले ; 159 जणांचा मृत्यू! ताज्या बातम्या By Tushar Bhambare Last updated Apr 21, 2019 0 Share कोलंबो | श्रीलंकेची राजधीनी कोलंबोसह देशभरात बॉम्बस्फोट झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इस्टर संड़ेच्या दिवशी चर्चवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 159 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail