Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा एरंडोलला शुभारंभ
    जळगाव

    श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचा एरंडोलला शुभारंभ

    By January 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल;-आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात कामी निधी समर्पण करण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून आज एरंडोल येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी हभप राजू महाराज पिंपळकोठे, ह भ प सुनील महाराज विखरण, युवा उद्योजक तथा जिल्हा अभियान समिती सदस्य पंकज काबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एरंडोल तालुका पालक नितीन चौधरी, प्रदेश जन जाती क्षेत्र संघटक अॅड. किशोर काळकर , एरंडोल तालुका समर्पण अभियान प्रमुख भरत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोटू महाजन नगर येथे निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ झाला.

    सदर कार्यक्रम प्रसंगी शहरातील कार सेवकांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अॅड. किशोर काळकर यांनी आपल्या कार सेवा काळातील जुन्या आठवणींना उजाळा मार्गदर्शनात केला, तर जगदीश भाऊ ठाकूर यांनीदेखील कार सेवा अभियानातील काही ठळक आठवणी विशद केल्या.

    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप महाजन यांनी केले, प्रास्ताविक  अक्षय वंजारी यांनी केले, आभार प्रदर्शन जगदीश ठाकूर यांनी केले.

    कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरसेवक कुणाल महाजन, सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ दाभाडे, रवींद्र महाजन, अशोक भाऊ चौधरी, नगरसेविका आरती महाजन, जयश्री  पाटील, साळी मॅडम, ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्षा आरतीताई ठाकूर, सुनील भैया पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव ,अतुल महाजन, आनंदा चौधरी,सुभाष माधव पाटील, डॉ. एन. डी. पाटील, कृष्णा धनगर, कार सेवा सुरेश भाऊ, जगताप दादा, प्रशांत महाजन, निलेश परदेशी या मान्यवरांच्या उपस्थितीत होती.

    सदर कार्यक्रमात काही दात्यांनी समर्पण निधीत आपण मदत करू असे जाहीर देखील केले.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी

    सचिन पानपाटील,विवेक ठाकुर, गौरव वाणी,श्रीकांत कासार, सागर महाजन,शंतनु भेलसेकर, रितेश ठाकरे,निलेश चौधरी,ल करण पाटील, रोहित भोई,भावेश तिवारी,कृष्णा नेरकर व सर्व रामसेवकांनी  कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif