श्रीमती सिध्दीदेवी परीहार यांचे निधन : आज अंत्ययात्रा

0

धरणगाव (प्रतिनिधी) :

येथील श्रीमती सिद्धीदेवी नितीनचंद्र परिहार. वय-७० यांचे दि. १६/१०/२०१९.वार बुधवार रोजी अल्पशा आजाराने रात्री ११-०० वा.निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि.१७/१०/२०१९ वार गुरूवार रोजी सकाळी १०:०० वाजता. राहत्या घरापासून, परिहार चौक येथून निघेल. त्या माजी नगराध्यक्ष स्व. योगराजसिंह परीहार यांच्या स्नूशा व धरणगांव यशवंत पतसंस्थेचे चेअरमन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सम्राटसिंह नितीनचंद्र परिहार यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना जावई पाणी नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.