चाळीसगाव :- तालुक्यातील राजकिय व सामाजिक श्रेत्रात अग्रेसर असलेले ब्रामणशेवगे येथील श्रीकृष्ण दुध उत्पादक संस्थेची निवड नुकतिच पार पडली. त्या संस्थेच्या चेअरमन पदी गावचे माजी सरपंच व चाळीसगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक तरून तडफदार रास्ट्रवादी काॅग्रेसचे कोषाध्यक्ष हेमंतकुमार (पिन्टूभाऊ)माधवराव बाविस्कर यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडी झाल्या बद्ल कृर्षी उत्पन्न बाजार समातीचे सभापती रविंद्र पाटील,जेस्ट संचालक प्रदिप दादा देशमूख व संचालकांनी अभिनंदन केले आहे.
हेमंत पाटील याच गावी सरपंच सुध्दां बिनविरोध झाले होते. एक आदर्श गाव म्हणून ब्राम्हण शेवगे या गावाचा नाव लैकिक आहे. गावातले वादगावातच आपसात समजूतिने मिटविले जतात हेमंत पाटलांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.