Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शेतात वेल्डींगचे काम करतांना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    शेतात वेल्डींगचे काम करतांना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतात वेल्डींगचे काम करतांना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

    जळगाव : नेरी-हिंगणे येथील एका शेतात वेल्डींगचे काम करत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागून प्रदीप दरबार चव्हाण (वय २३, रा. धानवड तांडा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

    याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धानवड तांडा येथील प्रदीप चव्हाण हा बुधवारी दुपारी नेरी-हिंगणे येथील एका शेतात वेल्डींगचे काम करत होता. अचानक त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही

    घटना शेत मालकाच्या लक्षात येताच, त्यांनी जिल्हा रूग्णालयात चव्हाण याला हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रात्री नातेवाईकांची जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी झाली होती.

    #crime Jamner Neri shock
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif