शेतातून घरी येणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली ; १० जण जखमी

0

रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील जिन्सी येथे आज बुधवारी दुपारी झालेल्या पावसात शेतातून घरी येणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज पडून १० जण जखमी झाले आहे.

जखमी झालेल्यांची नावे :

यात बळीराम दल्लू पवार (वय-२१) दिलीप लक्ष्मन पवार (वय-२१), अरविंद साईराम पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय १५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय २०), अनिल लक्ष्मण पवार (वय २७), बिंदुबाई लक्ष्मण पवार (वय ५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय ४५), लक्ष्मण मोरसिंग पवार (वय ५५) हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.