शिवसेनेचा मोर्चे ने प्रशासनास धरले धाररेवर
धरणगाव (प्रतिनिधी) : येथे आज रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचा नेतृत्व खाली शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी धरणगाव तहसील वर भव्य मोर्चे काढण्यात आला गेल्या 2 महिन्यापासून धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांचा हात तोंडाशी आलेल्या घास अवकाळी पावसामुळे निसर्गाने हिसकावून घेतला आहे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे जगाचा राजा म्हणून ओळख असलेले शेतकरी मात्र हावादील झाला आहे , शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान आजपर्यंत मिळाले नाही.
तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी, शेतकरी कर्जवसुली स्थगिती, ओला दुष्काळ अनुदान , कोरडा दुष्काळ अनुदान, वीजबिल माफी या सर्व मागण्या चे निवेदन शिवसेनेचे शिष्टमंडळाने नायब तहसीलदार प्रथमेश मोहड याना दिले निवेदन सादर केल्यानंतर मोहड यांनी मोर्चेकरणा संबोधित केले असता धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ चे अनुदान 9,50कोटी प्राप्त झाले असून हेक्टरी 8000 रुपये तर फळबाग साठी हेक्टरी 18000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना दोन दिवसांत खात्यात जमा होण्याचे असश्वासन दिले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शिवसेनेचा शिष्टमंडळा चे आभार व्यक्त केले व शिवसेना ही नेहमी शेतकऱ्याचा पाठीशी खंबीरपणे उभे असते असे मत शेतकऱ्यांनि व्यक्त केले यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, तालुका प्रमुख गजानन पाटील , शहर प्रमुख राजेंद्र महाजन,जि प सदस्य प्रतापराव पाटील, प सदस्य मुकुंद ननवरे, आसाराम कोळी ,सभापती अनिल पाटील माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ ,विधानसभा क्षेत्र प्रमुख जनाअक्क पाटील, उपजिल्हा प्रमुख कल्पना कापडने, महिला तालुका प्रमुख अश्विनी भाटीया, शहर प्रमुख रत्नाबाई धनगर, ज्योती भाटिया, मा प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन, जितू धनगर शरद पाटील, नंदू पाटील , भानुदास पाटील, उपतालुका प्रमुख मोतीअप्पा पाटील , राजेंद्र ठाकरे विभाग प्रमुख संजय चौधरी, नूतन सोसायटी चेरमन धिरेंद्र पुरभे युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, माजी सभापती दिपक सोनवणे ,संघटक सुनील चौधरी, उपसंघटक बुट्या पाटील युवा सेना तालुका प्रमुख चेतन पाटील शहरप्रमुख संतोष महाजन माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे ,प्रकाश पाटील , किशोर पैलवान, किशोर पाटील, विलास पवार , व शेतकरी, शिवसेना पदाधिकारी आदी उपस्थित होते