जळगाव | प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी हाच आघाडी सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जैन हिल्स येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत आहेत. शेती म्हणजे माती आलीच पण जैन मध्ये जादू आहे. हवेत शेती, हवेत बटाटे आहेना जादू असे गैरव उदगार जैन हिल्स विषयी काढले. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. मात्र घाबरण्याचे कारण नाही. आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमुक्ती हा उपचार नाही प्रथोमोपचार आहे. असे हि मुख्यमंत्री यांनी स्पष्ठ केले. दिवस वीज पाहिजे या मुख्यमंत्रीच्या वाक्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.