शेख वाजीद यांना राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार

0

भडगाव | प्रतिनिधी 

३१ मे रोजी महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या तर्फे श्री.शेख वाजीद शेख सत्तार बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक व भडगाव येथील रहिवाशी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व त्यांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा  गुण गौरव म्हणून राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ मा.श्री.विक्रमजी काळे(शिक्षक आमदार ) यांच्या हस्ते व मा. श्री.सतीशजी चव्हाण (पदवीधर आमदार),मा.श्री.श्रीकांतजी देशपांडे(शिक्षक आमदार) व विवीध शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तापडीया नाट्य मंदिर,निराला बाजार, औरंगपुरा,औरंगाबाद येथे त्यांना  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.