Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शिवाजीनगरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
    गुन्हे वार्ता

    शिवाजीनगरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 25, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी 

    येथील शिवाजी नगर परिसरात आज सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास  रेल्वे गेटजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.
    याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे स्टेशनजवळील शिवाजी नगर भागातील रेल्वे गेटजवळ आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बेवारस स्थितीत  एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दोन तास आढळून आलेला मृतदेह पडून होता. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहेकॉ संजय झाल्टे आणि पोनाका रफिक पटेल यांनी धाव घेतली. मृतदेह खासगी रूग्णालयात जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ संजय झाल्टे आणि रफिक पटेल करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif