शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले गुन्हे वार्तामहाराष्ट्र By Tushar Bhambare Last updated Dec 25, 2020 0 Share ठाणे – शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. वाशी टोलनाका येथे हा अपघात झाला असून अपघातात एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागून ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात गाडीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail