Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्या होणार जाहीर !
    ताज्या बातम्या

    शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्या होणार जाहीर !

    By October 11, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : विधानसभा निवडणूकपूवी शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्या सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचं समजतंय. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होतेय, हे शिवसेना सत्तेत आल्यावरच स्पष्टं होईल. दरम्यान प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून दिले जात असलेले दहा रुपयांत जेवणाचे ‘वचन’ यात दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ‘वचननाम्या’ मध्ये काय असतील संभाव्य प्रमुख मुद्दे १) फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी. २) विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये विशेष सवलत. ३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना. ४) महिला सक्षमीकरणावर भर. ५) कृषी उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना. ६) उद्योग व्यापारावाढीसाठी विशेष योजना. ७) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना. ८) शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना. ९) शहरांच्या विकासासाठी विशेष योजना. १०) रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना. दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना (Shivsena Dasara Meleva) उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. सोबतच युतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif