फैजपूर – फैजपूर येथे शिवकालनी चौकात संध्याकाळी सहा वाजता संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री . अशोकजी भालेरांव यांनी संविधान उदेशिका वाचुन उपस्थित बाधंवांनी शपथ घेतली
तत् पुर्व नगरसेवक देवा साळी,व मुख्याध्यापक आगळे सर यांनी तथागत गौतमबुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस फुलहार केले
संविधान पुस्तीकेचे पुजन केले.या वेळी भुषण मेंढे,गबा,लखन मेंढे, देविदास साळुंके,निळकंठ भालेराव,मग्गन मेढे,अमर मेंढे,गिरधर आढाळे. नितीन इंगळे, प्रदिप पारधे,
संदिप मेंढे,गिरधर इंगळे, भास्कर कोळी ,विक्की घावरे,,उपस्थित होते.अशोकजी भालेराव यांनी सुत्रसंचलन,प्रास्तावीक,व मनोगत,व्यक्त केले,आगळे सरांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले, संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भुषण मेंढे गबा,व लखन इंगळे यांनी परिश्रम घेतले,