Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयातर्फे व्याख्यान
    जळगाव

    शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयातर्फे व्याख्यान

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 14, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव,येथे विद्यार्थ्यांसाठी How to successful career in clinical research & pharma covigilance in pharma industry’s ? या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते.

         या प्रसंगी व्याख्याते म्हणून लाभलेले डॉ. राजेंद्र धांडे, Freelance med. writer in universal laboratorys Solution medium,  Mumbai यांनी विद्यार्थ्यांना Clinical reaserch आणि pharmacovigilance म्हणजे काय ? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विषयांमधील उपलब्ध संधी या विषयी मार्गदर्शन केले . तसेच त्यांनी clinical research कसा केला जातो याविषयी माहिती सांगताना विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

         सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. बी. वाघुळदे व श्री. शिरीष बोन्डे, (संचालक परिश्रम ऍग्रो , जळगाव) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रियांका बऱ्हाटे व आभार प्रदर्शन प्रा. राजश्री पाचपांडे यांनी केले . या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला.

         या कार्यक्रमास प्रा. डॉ. मिलिंद काळे, प्रा.कुमुदिनी पाटील, प्रा. वर्षा आठे यांनी परिश्रम घेतले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif