शिरीष बेहेडे ताज्या बातम्या By On May 13, 2019 0 Share यावल – येथील वाणी गल्लीतील रहिवासी तथा बेहेडे सुपरशॉपीचे संचालक शिरीष जयनारायण बेहेडे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. व्यापारी असोसियेशनचे शशिकांत बेहेडे यांचे ते थोरले बंधू होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail