फैजपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी.कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरिष चौधरी यांचा यावल तालुक्यात आज प्रचार दौरा काढण्यात आला या प्रचाराच्या झंझावाताला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रचार दौऱ्यातील या गावांना शिरिषदादा चौधरी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
दि १५ रोजी यावल तालुक्यातील दुसखेडा, कासवा,कठोरा प्र सावदा,अकलुद,अंजाळा, बोरावल बु ,बोरगावखु, टाकरखेडा, ,पिंप्री,पिळोदा, पाडळसे,या गावांना प्रचाराच्या फेरीला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला दरम्यान प्रचार दौराप्रसंगी शिरिष चौधरी यांनी अंजाळे येथे जगन्नाथ महाराज समाधी नतमस्तक होऊन प्रचाराला सुरवात केली त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे,तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नितीन व्यंकट चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य कलींदर तडवी,माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, यज्ञाताई पवन पाटील, धनंजय शिरीष चौधरी, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी,डॉ प्रमोद इंगळे,धनु बऱ्हाटे,यावल शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, राजू सवरणे,काँग्रेस अनु.जाती विभाग यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे, अजय तायडे, बापू कोळी,उमेश गुरचळ,राजमहंमद पठाण, विजय कोळी,शरद चौधरी,सुहास चौधरी खिरोदा,शामराव मेघे, रावेर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विनायक महाजन,पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी.कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
पाडळसा येथे लेवा भोरगाव पंचायत चे युवा अध्यक्ष ललित रमेश पाटील,माजी पंचायत समिती सदस्य धनराज बऱ्हाटे,सरपंच ज्ञानदेव दांडगे,डॉ प्रमोद इंगळे,डॉ उदय चौधरी,अरुण चौधरी, सोपान पाटील, यशवंत बऱ्हाटे,माजी सरपंच प्रतिभा सोपान पाटील, जयंत पाटील,रामदास पाटील,सिताराम कोळी,प्रशांत तायडे,मधुकर कोळी,विठ्ठल चौधरी, किसन सपकाळे, मधुकर पाटील,निलेश कचरे,सुधाकर कचरे, प्रकाश चौधरी, निळकंठ चौधरी, विजय पाटील, राहुल सपकाळे,राजकुमार तायडे,सतीश भोई,स्वप्नील भोई,स्वप्नील तायडे,सचिन तायडे,सुधाकर कचरे खुशाल कचरे,समाधान कचरे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होवून प्रचंड प्रतिसाद देत शिरिषदादा चौधरी यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा पाडळसा वासियांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन विश्वास दिला
पिळोदा– येथील प्रचार फेरीमध्ये सागर वारके,सतिष नारखेडे,यशवंत चौधरी, प्रमोद वारके, सुभाष चौधरी, निळकंठ चौधरी, धिरज चौधरी,जगदीश महाजन,दिलीप नारखेडे,किशोर चौधरी,गोकुळ देवकर,रुपेश कोळी,परेश चौधरी,उत्तम जवरे, नीरज देवकर,मोहित वारके,देवेंद्र कोळी,अनिल जवरे, सुनील जवरे,संतोष घेटे,सागर जवरे,नितीन जवरे,रामजी जवरे,नथु जवरे,अशोक कोळी,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
अंजाळे– येथे वैकुंठवासी ह.भ.प.जगन्नाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिरीष चौधरी यांनी फेरीला आरंभ केला. त्यावेळी त्यांच्या सोबत बाबुराव सपकाळे, गिरधर चौधरी, दीपक चौधरी, शांताराम सपकाळे, बालकृष्ण चौधरी, जगदीश पाटील,नारायण सपकाळे,किसन सपकाळे, संजय निकम,विजय चौधरी, निसर्ग पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
दुसखेडा– गावात गोपाळ चौधरी,पद्माकर पाटील, अशोक पाटील,श्रीराम पाटील,देविदास पाटील,समाधान पाटील,सोपान पाटील,मंगा सोनवणे,योगेश सोनवणे, रविंद्र सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,कैलास ठाकरे,कडू कोळी,धनराज कोळी,सुरेश कोळी,मनोज सोनवणे, सुरेश ठाकरे,रामसिंग पाटील यांच्यासह आदी नागरिक सहभागी झाले होते
बोरावल बु– येथे माजी सरपंच आत्माराम संकपाळ, सतीश हरिशचंद्र पाटील,गोकुळ शंकपाळ, तुळशीराम कोळी,मुकेश शंकपाळ,विकास शंकपाळ,श्रीराम
शंकपाळ,हर्षल शंकपाळ,पवन शंकपाळ,शालीक शंकपाळ,निलेश शंकपाळ,संदीप कोळी,गणेश कोळी, अजय कोळी,विक्की कोळी,अमर कोळी, उमाकांत कोळी,चेतन कोळी यांच्यासह गावकरी सहभागी झाले होते.
“प्रचारात जल्लोष आणि उत्साहाची पडली भर”
प्रचाराच्या झंजाझावात शिरिष चौधरी यांचे पाडळसा गावात आगमन होताच पुष्पवृष्टी व पुष्पहारांसह घरोघरी औक्षण करून ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले यावेळी लेवा भोरगाव पंचायत चे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांची भेट घेऊन शिरिष चौधरी यांनी आशिर्वाद घेतले तर पाडळसा गावी प्रचारात लेवा भोरगाव पंचायत चे युवा अध्यक्ष ललित रमेश पाटील आवर्जून प्रचारात सहभागी झाल्याने गावकरी व तरुण वर्ग एकवटले होते याच बरोबर पिळोदा गावातही घरोघरी औक्षण करून शिरिषदादा यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या हे आजच्या प्रचार दौऱ्याचे खास वैशिष्ट्य ठरले
कठोरा प्र सावदा — गावात शंकर कोळी,विष्णू कोळी, मुरलीधर कोळी,रामदास कोळी,वसंत कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते
टाकरखेडा– गावातील विठ्ठल मंदिर देवस्थान येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली शरद चौधरी, गुलाब चौधरी, अनिल महाजन,महेंद्र बोरसे,उल्हास चौधरी, पितांबर चौधरी, गोरख पाटील,विजय चौधरी, धुडकू चौधरी, रामसिंग चौधरी, फ़ुलसिंग चौधरी, शांताराम पाटील,नथु चौधरी, पांडुरंग चौधरी,प्रभाकर चौधरी,संतोष पाटील, खापरू चौधरी, गुलाब चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
भालशिव– येथे रतन कोळी,पांडुरंग कोळी,पद्माकर कोळी,समाधान कोळी, सतिष कोळी,काशीनाथ कोळी, संदीप कोळी,लहू कोळी,अनिल कोळी,सुनील कोळी,लक्ष्मण कोळी,प्रभाकर कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते
पिंप्री — गावात प्रचार फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला नथु बाजीराव कोळी,चंदू ज्ञानेश्वर कोळी,सुरेश छगन कोळी,श्रावण रावजी कोळी,रामा शामफळू कोळी,अरुण भाऊलाल कोळी,बाळू अमृत कोळी, प्रदीप लालचंद कोळी,तारासिंग श्रीराम कोळी, संदीप रघुनाथ कोळी,सुरेश हरचंद कोळी आदी सहभागी झाले होते आज काढण्यात आलेल्या प्रचाराच्या झंझावातला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.