खिरोदा परिसरातील ग्रामस्थांचा निर्धार – प्रचार दौर्याला ग्रामस्थांना उदंड प्रतिसाद
फैजपूर – शिरिषदादा चौधरी अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने ग्रामीण जनतेच्या अडचणी समजून रावेर मतदार संघाचा अधिकाअधिक विकास होईल अशी भावना व्यक्त करून शिरिषदादा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास ग्रामस्थांनी आज प्रचार दौरा प्रसंगी दिला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरिषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यात आज प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
शिरिषदादा चौधरी यांचा आज दि १६ रोजी खिरोदा प्र यावल, वडगाव, गौरखेडा,लोहारा,कुसुंबा बु,कुसुंबा खु,चिनावल, निभोरा या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता यातील खिरोदा येथील हरिजन वस्ती ते जानोरी रस्त्याचे काम, खिरोदा येथे शौचालय, खिरोदा येथे दशक्रिया शेड, खिरोदा येथे तराई काँक्रीटीकरण, खिरोदा येथे रस्ते बांधकाम, लोहारा येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, लोहारा चिंचाटी रस्ता, गौररखेडा-लोहारा-चिंचाटी रस्ता अशी कामे शिरिष चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात केल्याने या विकास कामांच्या बळावर ग्रामस्थांनी प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास दिला या प्रचाराच्या झंझावातात माजी आ.अरुण पाटील, माजी संचालक राजीवदादा पाटील, प्रल्हाद बोंडे, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे,जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखा पाटील, यावल पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके,रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके,मसाका माजी संचालक इस्माईल तडवी, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, आदिवासी सेवक रमजान तडवी, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी,काँग्रेस अनु जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवरणे, रशीद रसूल तडवी,सुपडू तडवी,ज्ञानदेव महाजन,संजू महाजन, चंद्रकला इंगळे, योगेश भंगाळे,गोटू नेमाडे, सुधाकर पाटील, किशोर बोरोले, बापू पाटील, माजी जि प सदस्य पुष्पा तायडे,पंचायत समिती सदस्य प्रा डॉ प्रतिभा बोरोले,एडव्हॉकेट विद्या वानखेडे,महेश चौधरी,नारायण पाटील,किशोर बोरेले,योगेश भंगाळे, कैलास पाटील,चिनावलचे माजी सरपंच दामोदर महाजन काँग्रेस आदिवासी सेल यावल तालुका अध्यक्ष बशीर तडवी,शामराव मेघे,अकबर तडवी, धनराज पाटील,रावेर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विनायक महाजन,पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर. पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार दौर्यामध्ये खिरोदा प्र यावल येथे गंपा शेठ,माजी उपसरपंच सुधाकर पाटील,माजी सरपंच किशोर चौधरी,मुरलीधर नेहेते,माजी सरपंच उज्वला चौधरी, माजी चारुलता नेहेते,स्वातंत्र सैनिक हेमलता चौधरी भानुदास महाजन,देविदास बोंडे, दिलदार तडवी,हेमंत चौधरी, रविंद्र चौधरी, ललित चौधरी, भरत चौधरी,पराग चौधरी, डिंगबर चौधरी, विवेक चौधरी, मनोज चौधरी, चांगदेव पाचपांडे, निंभोरा येथे प्रल्हाद बोंडे,सुनील कोंडे,गिरीष भंगाळे, चतरभुज खाचणे, चेतन भंगाळे,सुरेश नेहेते,सुभाष पाटील,नितीन दोडके,दत्तात्रय पवार, गिरीश नेहेते, रोशन बोंडे,सुधीर मोरे,रविंद्र नेहेते,चंद्रकांत भोगे, रविंद्र भोगे,बाळासाहेब पवार,वाल्मिक पवार,संदीप खाचणे,घनश्याम खाचणे, गोलू भंगाळे, अक्षय भंगाळे, किसन कोंडे,पवन बारी, वडगाव येथे डॉ मनोहर पाटील,माजी सरपंच वामन पाटील,धनराज पाटील,नरेंद्र वाघोदे,जमिल तडवी, मुसा तडवी,सायबु तडवी,दिलीप पाटील,गुलाब पाटील, गौरखेडा माजी सरपंच गफूर तडवी,बाळू महाजन, पंढरीनाथ महाजन,चेतन पाटील,पांडुरंग महाजन, संदीप महाजन,मुख्तार तडवी,सत्तार तडवी,रमा तडवी कुतुबुद्दीन तडवी,विनोद भालेराव,नादर तडवी,जाकीर तडवी,रफिक तडवी,बशीर तडवी,फकिरा तडवी,राजू महाजन, चिनावल येथे योगेश महाजन, योगेश भंगाळे, सुनील महाजन, दामोदर महाजन,चंद्रकांत भंगाळे,जयराम पाटील,दिलीप बोंडे,संजीव महाजन,यशवंत धांडे,राजू धांडे,गोटू नेमाडे,राजेश महाजन, किरण नेमाडे, किशोर बोरोल, सदाशिव नेमाडे,संजय भालेराव, दिलीप भालेराव,राजू मुराद तडवी,सलाबत तडवी,हयात खान,इरफान शेठ,शेख कलिम, असगर शेख,अलताफ शेख,शेख कलिम मेंबर,निसार शेठ,निसार खान ,मोजिद्दीन सत्तार,अजमल अल्ताफ, असलम शेख,शेख जाकीर शेख महेमुद,आसिफ शेख युसूफ,सलिमखान रशीद खान व मुस्लिम पंच कमिटी, लोहारा येथे माजी जि प सदस्य कलिंदर तडवी, सरपंच लियाकत जमादार,उपसरपंच छोटू तडवी, माजी सरपंच संजू जमादार,रविंद्र पाटील,अर्जुन पवार, उघळू जमादार,गणा पवार,राजू रमजान तडवी,मुसा तडवी,महेंद्र पाटील,बाबू गुरुजी, मुबारक तडवी, कुसुबा बु येथे अकबर तडवी,छबु तडवी,गफूर तडवीशेरखा तडवी,जोहरसिंग जाधव,दामोदर इंगळे,दलशेर तडवी, बुऱ्हाण तडवी,गुलशेर तडवी, नारायण घोडके, भगवान महाजन,दिलीप महाजन, काशिनाथ बखाल, गणेश विचवे,गुलाब चौधरी, धनराज महाजन, कुसुंबा खु येथे कडू महाजन,चांगो भालेराव,किशोर भालेराव, जुम्मा तडवी,अशोक भास्कर, प्रकाश भालेराव, मिश्रा तडवी, फकिरा तडवी,प्रकाश भालेराव, निसार तडवी यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर. पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचाराच्या झंजावातात चिनावल गावात प्रचंड प्रमाणात ग्रामस्थ सहभागी होऊन चक्क विजय रथावर प्रचार मिरवणूक काढून पुष्पहार,ठिकठिकाणी औक्षण करून फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करून विजयाची ग्वाही दिली यावेळी चिनावल गावात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते