Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शिरागड येथे श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात क्षयरोग आजारावर मार्गदर्शन
    जळगाव जिल्हा

    शिरागड येथे श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात क्षयरोग आजारावर मार्गदर्शन

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 9, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    यावल तालुका आरोग्य विभागाकडून नवरात्र उत्सवानिमित्त  क्षयरोग आजार कसा बरा होतो व त्यावर काय उपचार केले पाहिजे, या विषयावर शिरागड येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात यावल तालुका क्षयरोग पर्यवेक्षक नरेद्र तायडे यांनी  जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले.

    क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, हेमंत बर्हाटे, साकळी येथील डॉ. स्वाती कवडीवाले यांचे  क्षयरोग आजारावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. क्षयरोग आजार निदान पुर्ण केल्यावर बरा होतो या आजारावर आरोग्य विभागामार्फत औषध उपचार करण्यात येत असून शासनाकडुन अनुदान मिळते. रुग्णानी कुठल्याही अफवेला बळी  न पडता आरोग्य विभागाशी संपर्क साधून क्षयरोग आजार बद्दल मनातील शंका काढावी असे मार्गदर्शन आशा स्वयंसेविका  सौ. कल्पना सोळंके  यांनी मार्गदर्शन  केले.

    यावेळी गटप्रवर्तक चित्रा जावळे, मनवेल येथील आशा स्वंयसेविका रंजना कोळी, थोरगव्हाण येथील निर्जलाबाई सोनवणे, पुनम पाटील, माया धिवर, ज्योति मोरे आनिता पाटील आदी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif