Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगावात मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात घोटाळा!
    • अतिक्रमणाच्या नादात समांतर रस्ते रखडले!
    • चित्रपट निर्माते आर. चेझियान यांचे ५७ व्या वर्षी निधन
    • जंगलात भडकला भयंकर वणवा : पाहूनच धडकी
    • पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट
    • दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच
    • “एक हात मदतीचा” उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ
    • राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला पूर्णविराम
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शिरसाळा मारोती मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद
    जळगाव जिल्हा

    शिरसाळा मारोती मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद

    By March 17, 2020No Comments15 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड | प्रतिनिधी 

    कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाली आहे.शाळा,महाविद्यालये,शासकिय कार्यालय,यांच्यापाठोपाठ आता धार्मिक स्थळांवरही बंदीचे सावट आले आहे. याच पार्श्वभूमीवर बोदवड तालुक्यातील सुप्रसिद्ध व जागृत धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणारे शिरसाळा मारोती येथे दर्शनासाठी हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येत असतात.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी सर्वच गर्दीच्या ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने या पार्श्वभुमीवर शिरसाळा मारोती मंदिर ट्रस्टला शासकिय पत्र प्राप्त झाल्यानंतर येत्या ३१ मार्चपर्यंत हे देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला.आपण सद्ध्या कोरोनाच्या फेज २ मध्ये आहोत.फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊच नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना सरकार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट

    July 10, 2026

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज

    July 9, 2026

    भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृतदेह

    July 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif