शिदाड महविकासआघाडी सरकार स्थापनेचा जल्लोष।

0

शिदाड, ता. पाचोरा (प्रतिनिधी): – राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विराजमान झाल्याबदल व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्या नंतर येथील सिद्धेश्वर चौकात रात्री फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी अॅड अभय पाटील शिवसेनेचे तालुका संघटक हिलाल पाटील माजी सरपंच कैलास पाटील माजी सरपंच इंदल परदेशी काँ.जिल्हा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शरीफ खाटील आशोक धोबी माजी उपसभापती अरुण तांबे राजु गायकवाड आनंदा चौधरी विजय लोधी चुडामण भोई राजू विश्वनाथ पाटील दिलीप पाटील सुधाकर पाटील लाला बेग समाधान पाटील बाबुलाल तेली सुकदेव पाटील बापू विक्रम पाटील सदाशिव पाटील आदिंसह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.