शिक्षणाची कास धरणारे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक ; बापू शिरसाठ

0

सरांना महाविद्याल जिवनापासून वाचणाची व शिक्षणाची आवड होती.वडिल जि.प शाळेत  शिक्षक होते(  भवरखेडे जि.प शाळेत निव्रूत  झालेले आहे)त्यामुळे घरात  शैक्षणिक वातावरण होते सरांच्या परिवार हि तसा मोठा होता चार भाऊ १) प्रकाश देवराम शिरसाठ २) बापु देवराम शिरसाठ ३)गौतम देवराम शिरसाठ ४)संजय देवराम शिरसाठ.तीन बहिणी १) ऊषाबाई भाईदास ब्राम्हणे २)बेबाबाई विक्रम ब्राम्हणे ३) सुनंदा सतिश वाडेकर.परिस्थिती खूप गरिबीची होती तरीही परिस्थितीशी झगडता वडिलांनी मुलांना शिकवले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे केले.

आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि त्यात त्यांचा नावलौकिक आहे चार भावापैकी तीन भाऊ हे शिक्षक आहेत एक शिक्षक हा संपूर्ण कार्यकाळात कितीतरी पिठ्या घडवित असतो आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य तो करित असतो ज्ञानदाना इतके महान दान जगात दुसरे कुठले नाही आणि याचा मला सार्थ अभिमान वाटतो बापु सर पी. आर. हायस्कूल धरणगांव सारख्या महाराष्ट्रात नावाजलेल्या संस्थेत कार्यरत आहेत विद्यार्थी हितासाठीची त्यांची धडपड आपल्याला दिसते सामाजिक कार्यातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे समाजातील गोर गरिब विद्यार्थी हा शिक्षणाचा प्रवाहात कसा आणता येईल.

यासाठी ते नेहमी कार्यरत तत्पर असतात एक सामान्य कुटुंबातुन पुढे आलेले शिक्षक चक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे या महाराष्ट्र शासणाच्या समितीवर निवड होते या पेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते इतकेच नाही तर अश्या अनेक शासणाच्या समित्यांचे ते सदस्य आहेत मग शाळासिद्धी या शासणाच्या उपक्रमात देखील ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत नाशिक बोर्डचे BOS सदस्य आहेत मराठी भाषा संवर्धन समिती असेल त्यातही ते सहभागी आहेत.

सर आज सक्षमपणे परिवाराची धुरा सांभाळता  आहेत आणि फक्त परिवारच नाही तर समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला ते जणूकाही आपल्या परिवारातील सदस्य म्हणून वागणूक देत असतात आणि त्याच सोबत मायेने विचारपूस करणाऱ्या आमच्या मामी सौ.सिमा शिरसाठ प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एक स्त्री असते तश्या आमच्या मामी अगदी मुलाप्रमाणे आम्हाला वागणूक देत असतात  मा. मामाश्री बापू देवराम शिरसाठ

पी. आर. हायस्कूल, धरणगांव

* सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे

* सदस्य  नाशिक बोर्ड

* सदस्य शाळासिद्धी समिती महाराष्ट्र राज्य

* मराठी भाषा तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक . माझ्याकडुन तुमच्या प्रेमाचा शब्दात वर्णन करता येणार नाही अत्यंत काळजी घेणारे मी ऐक वर्षाच्या असताना माझ्या जिवन मरणाच्या प्रश्न  सोडवणार्या आणि मला जिवणदार देणारे मामांचे कसे  पाण फेडु बापुमामा असे महान साहित्यिक व्यक्तीमहत्वाला वाढदिवसाच्या प्रकट दिनाच्या अगनिक शुभेच्छा

– सिद्धर्थ ब्रह्मणे

बोरगाव ता धरणगाव

Leave A Reply

Your email address will not be published.