शासकीय समन्वय समितीची बैठक उद्या

0

समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांचा अध्यक्षतेखाली पार पडणार

धरणगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथे उद्या दि. ५ सप्टेंबर  शुक्रवार रोजी शासकीय समन्वय समितीचे बैठक गुलाबराव वाघ अध्यक्ष शासकीय समन्वय समितीचे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १–०० वा तहसील ऑफिस सभागृहात घेण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीथी म्हणून राज्याचे सहकार राज्य मंत्री ना गुलाबराव पाटील असणार तरी तालुक्यातील  लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष , नगरसेवक, सभापती जि प सदस्य , प सदस्य,सरपंच गण प्रमुख , गट प्रमुख बूथ प्रमुख  महिला पदाधिकारी  लोकप्रतिनिधी सामाजिक कारकर्ते पत्रकार बंधू अधिकारी कर्मचारी वर्ग  यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समन्वय समितीचे व पुनर्विलोकन चे सचिव तथा तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here