जळगाव-
येथील ABP माझा वृत्तवाहिनी चे रिपोर्टर चंद्रशेखर नेवे,जय महाराष्ट्र च्या रिपोर्टर शुभा नेवे,आणि MUSIC स्टेशन चे अप्पा नेवे यांना मातृशोक झाला आहे. स्व.शालिनी मधूकर नेवे (वय 84).तसेच त्या संगित महाविद्यालय प्राचार्या पदमजा नेवे यांच्या सासू ना आज सकाळी 10 च्या सुमारास देवआज्ञा झाली.अंत्यसंस्कार उद्या 23 फेब्रुवारी, रविवारी सकाळी 10 वाजता,जळगाव नेरी नाका येथील वैकुंठ धाम येथे केले जाईल.
अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून निघेल पत्ता- 23 सुरभी नगर,धांडे क्लास समोर,टेलिफोन नगर (कलेक्टर बंगल्या मागून जाणारा रस्ता) जळगाव येथून निघेल.
संपर्क-चंद्रशेखर नेवे – 8275519659.