शारदा विद्या मंदिर साकळी येथे अंध विद्यार्थीनीस साहित्य वाटप

0

साकळी ता. यावल (प्रतिनिधी) : येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात अंध विद्यार्थीनी यास्मिन उखर्डू तडवी हिला साहित्य वाटप  करण्यात आले. या विद्यार्थीनीस साहित्य NGO जळगांव मार्फ़त  ब्रेनलिपी अंधकाठी देण्यात आली.

या साहित्याचे वितरण विद्यालयातील प्राचार्य  जी.पी. बोरसे, उपशिक्षक एस जे पवार, पी के बिरारी , आर सी जगताप, डी एल चांदणे , एस पी निळे भाऊसाहेब , किरणकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.  हे साहीत्य बी आर सी चे  यावल येथील विशेष शिक्षक श्री आर ए शेवाळे यांच्या सहकार्यामुळे मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.