शांतीलाल मनसुखलाल गुजराती (जैन)

0

सावदा (वार्ताहर) येथील शिवाजी चौक भागातील रहिवासी .भा.ज.प .चे कार्यकर्ते  शांतीलाल मनसुखलाल गुजराती ( जैन) वय ७३ वर्ष यांचे दिनांक १४ रोजी पहाटे ६:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे त्यांची अंतयात्रा दिनांक १५ रोजी सकाळी ९;३० वाजता राहत्या घरून निघणार आहेत .त्यांचे पतच्यात दोन मुले,  तीन मुली ,सुना, नातवंडे जावई असा परिवार आहे. ते महावीर स्वीट व स्वस्तिक स्वीट या  दालनाचे संचालक मयूर व मुकेश गुजराती (जैन) यांचे वडील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.