शांताराम सैतवाल ताज्या बातम्या By On Apr 18, 2019 0 Share जळगाव – जळगाव खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक शांताराम ओंकार सैतवाल (८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, एक भाऊ असा मोठा परिवार आहे, 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail