शांताबाई चौधरी

0

चाळीसगाव – येथील हिरापूर रोडवरील पिरण वाडी परिसरातील रहिवासी शांताबाई छगन चौधरी (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दुग्ध व्यावसायिक रमेश उर्फ बाळू चौधरी, दिलीप व रवींद्र चौधरी यांच्या त्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.