Friday, September 30, 2022

शहीद जवान मंगलसिंग परदेशींच्या कुटुंबीयांना राज्यमंत्री बच्चु कडु यांची सांत्वनपर भेट

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

सावखेडा बुद्रुक ता. पाचोरा येथील शहीद जवान नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी हे दि. १४ रोजी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे देशसेवा बजावत असतांनाच त्यांना वीरमरण आले होते. दि. १६ रोजी दुपारी १२:३० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

याचवेळी जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडु यांनी शहीद जवान यांच्या सावखेडा बु” ता. पाचोरा येथील निवासस्थानी जावुन कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या