चाळीसगाव – येथील मॉडेल सोसायटीतील रहिवासी तथा रांजणगाव (ता.चाळीसगाव) येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शाळेतील पर्यवेक्षक शशिकुमार जगन्नाथ निकुंभ (५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सेवानिवृत्त मंडळाधिकारी अरुण निकुंभ यांचे बंधू, तर देवरे हॉस्पिटलमधील डॉ.वैभव निकुंभ यांचे ते काका होत.