Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंची दिल की बात!
    राजकारण

    शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेंची दिल की बात!

    By July 21, 2020Updated:July 21, 2020No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अलीकडे घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. त्यानंतर आता सामनाने आपला मोर्चा खुद्द मुख्यमंत्र्यांकडे ओळवला असून उध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत संजय राऊत यांनी सामना साठी घेतली आहे. यावेळी ठाकरे यांनी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहे. कोरोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सदर मुलाखत 25, 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.

    मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे @uddhavthackeray
    यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली.
    सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली..ऊध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले..
    मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल. pic.twitter.com/y8SSoAFlhV

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2020


    दरम्यान, सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी त्याचबरोबर अनेक मुद्यांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या, गलवान व्हॅलीतील संघर्ष, लॉकडाउन आदी विषयावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तर राज्यातही करोनाबरोबरच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आदी मुद्यांभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. संजय राऊत यांच्या शरद पवारांसोबतच्या मुलाखतीने राज्यात अनेल राजकीय चर्चा रंगल्या होत्या. आता उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत कोणते गौप्यस्फोट होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..

    October 15, 2026

    अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आमच्या सोबत या!

    October 13, 2026

    दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif