व्होडाफोनची प्रीपेड ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर !

0

नवी दिल्ली :-लायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यापासून अनेक कंपन्याना कुलुप लागले आहेत. तसेच काही नामंकीत कपन्या रिलायन्स जिओला टक्कर देताना दिसत आहेत. यासाठीच व्होडाफोन कंपनी त्यांची एक धमाकेदार ऑफर घेउन येत आहे. रिही ऑफर अगदी खास असून प्रीपेड ग्राहकांना यामधून मोठा लाभ मिळणार आहे.

व्होडाफोन कंपनीने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी ९९९ रुपयाचे ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल+एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग यांसारखी सुविधा देण्यात आली आहे. यासोबत ग्राहकांना १२ जीबी डेटा आणि प्रतिदिन १०० एसएमएस मिळणार आहेत. तसेच या ऑफरची कालावधी ३६५ दिवसांचा असणार आहे. मात्र ही ऑफर केवळ पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात आली आहे, असे कंपनीने सांगितले आहे. याआधी व्होडाफोन कंपनीने १६९९ रुपयांचे प्लॉन लॉन्च केले होते. याचा कालावधी 365 दिवसांचा असून प्रतिदिन १ जीबी ४जी डेटा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.