#व्हिडीओ : हा विजय जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा – राजूमामा भोळे

0

जळगाव- जळगाव शहर मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेवार सुरेश भोळे यांनी ६४ हजार २८७ मतांनी आघाडी विजयी झाले आहे. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला.

दरम्यान, विजय मिळविल्यानंतर राजूमामा भोळे यांनी सांगितले की, हा विजय जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे.भाजपने केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे, येणाऱ्या भविष्यात पाच वर्षात नागरिकांना मूलभूत सुविधा देणार, असेही ते म्हणाले. तसेच युवकांसाठी रोजगार मिळविल्यास प्रयत्नशील असेल असे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.