#व्हिडीओ : माजी महापौर ललित कोल्हेनी बजावला मतदानाचा हक्क

0

जळगाव – माजी महापौर ललित कोल्हे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सक्षम आणि विश्वासू असलेला उमेदद्वारे त्याला मतदान केल्यानंतर आज जळगाव शहरातील परिस्थिती आहे त्याला सामोरे जाऊन आपल्या हक्कासाठी लढलेल्या उमेदवाराला मतदान करावं हाच आपला अधिकार , असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Flokshahilive%2Fvideos%2F2456265224616660%2F&show_text=0&width=267″ width=”267″ height=”476″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowTransparency=”true” allowFullScreen=”true”></iframe>

Leave A Reply

Your email address will not be published.