Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वीज अधिकाऱ्याला आमदारांनी दोरखंडाने बांधले (व्हिडिओ)
    जळगाव जिल्हा

    वीज अधिकाऱ्याला आमदारांनी दोरखंडाने बांधले (व्हिडिओ)

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2021Updated:March 26, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव | तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडण्यात आले आणि त्यामुळे संतप्त शेतकरी वीज मंडळाच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी धावून गेलेत पुरेसे समाधान न मिळाल्यामुळे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वीज अधिकाराला चक्क खुर्चीला बांधले जोपर्यंत वीज कनेक्शन जोडण्यात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला या कार्यालयातून बाहेर जाता येणार नाही अशी भूमिका आमदारांसह सर्वच शेतकऱ्यांनी घेतली होती.

    दरम्यान सात हजार लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. त्यांनी जाब विचारत अधिकार्‍याला खुर्चीला बांधून बाहेर आणले. आंदोलन सुरू असताना पोलीस धडकले आमदारांसह सर्व शेतकरी आवाक झाले पोलीस उपस्थित झाले असता आमदार स्वत:हून गाडीत बसले. तर नंतर त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप बांधले.

    व्हिडीओ पाहा :

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif