Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप
    जळगाव

    विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप

    By January 13, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर (प्रतिनिधी):-13 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे फळवाटप करण्यात आले.

    जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व  अमळनेर युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष अब्दुल कादीर यांच्या सौजन्याने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत ताळे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळवाटप करण्यात आली. यावेळी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली , शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, तनवीर अली, राजु शेख, साबिर शेख, रौनक शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif