Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची धाड; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त..
    गुन्हे वार्ता

    विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची धाड; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त..

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 7, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाने धरणगाव येथील कमल जिनिंगमध्ये टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात धान्य साठा जप्त केल्याचे समजते. आज दुपारी टाकण्यात आलेल्या या धाडीने धरणगाव शहरात खळबळ माजली आहे.तर कारवाई सुरु असून थोड्यावेळात पोलीस स्थानकात आल्यावर सर्व माहिती देऊ, असे पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

    धरणगावातील  कमल जिनिंगमध्ये आज मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गुप्त माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन ते चार जणांच्या एका पथकाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कमल जिनिंगमध्ये अचानक धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोती आढळून आल्याचे माहिती समजते.

    दुसरीकडे पोलिसांच्या पथकाने याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांना माहिती देत बोलावून घेतले. त्यानुसार धरणगाव तहसीलमधून एक अधिकारी घटनास्थळी गेले. परंतू पोलीस कारवाईबाबत कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे पंचनामा करण्यास असमर्थता दर्शवित वरिष्ठांना याबाबत कळविण्याचे सांगितले. घटनास्थळी दोन रिक्षातही धान्यसाठा आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान या धाडीत गहू व तांदुळाचे पोते जप्त केल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी महसुलच्या अधिका-यांना पाचारण केले असल्याचे देखील म्हटले जात आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif