विवरेता . रावेर
परिसरात जय शिवाजी जय भवानीच्या गजरात श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९ रोजी उत्सहात साजरी करण्यात आली .विवरे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून संध्याकाळी ६ वाजता ढोल तासांच्या तालावरमिरवणुक काढण्यात आली . याप्रसंगी . किशोर पाटील . शिवाजी पाटील .गोपाळ पाटील . चेतन पाटील . अमोल पाटील . दत्रय पाटील . व मंडाळाचे कार्यक्रता मोठ्या संख्याने उपस्थित होती रात्री १oवाजेच्या आत मिरवणुक पार पडली . काही अनुचित प्रकार घडू नये म्हाणुन निभोरा पोलिस स्टेशनचे सहपोनि . महेश जानकर व पो .कॉ. राजेंद्र पाटील . हे . काँअलियार खान . स्वपनिल पाटील . सुनिल वंजारी . यांनी कडक बनोबस्त ठेवला होता .