विवरे येथे तलाट्याची प्रतिक्षा कायम

0

विवरे ता . रावेर – रावेर तालूव्यातील विवरे बुद्रक येथील आजहीतलाटयांची प्रतिक्षा कायम आहे . वृत्त असे कि विवरेबु॥ येथील तलाटी अमेश बागुळ यांची बदली जवळ जवळ दहा महिने झाली आहे . मात्र अद्याप या गावालातलाटी मिळालेला नाही .

गाव मोठा असुन सर्वत्रकामाचा ताणविवरे खुर्दचेतलाटी तेजेस पाटील यांच्यावरील आलेला असताना दिसत आहे . शेतकऱ्याना विविध योजनेसंदर्भात माहिती मिळवणे . तसेच शासकिय लाभासाठी इतर माहिती व अर्ज देणे .विद्यार्थीला लागणारे दाखले .७ / १२ उतारे आदि कामांचा त्रास गावकऱ्यांना सोसावा लागत आहे . वांरवार मागणी करून सुधातलाटयांची नियुत्ती का होत नाही ?तलाटी कधी येणार आशीचर्चा गावत होत आहे . तरी लवकरच लवकर तला टीचीनेमणुक करावी आशी मागणी जोरधरत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here