विवरे येथे जलद बसला थांबा , प्रवाशांची मागणी

0

विवरे ता. रावेर | प्रतिनिधी 

तालूव्यातील विवरे येथील जलद बस थांबत नसलयांने प्रवांशाचे मोठया प्रमाणावर हाल होत असताना दिसत आहे . वृत्त असे कि रावेर आगारांची एस .टी. बस सकाळच्या वेळेला पाच -सहा गाडया येतात . दररोज या वेळेला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक असते त्यात शाळेतील जाणारे विद्यार्थी देखील आहे . मुजुर वर्ग , शिक्षक , आदिंचा समावेशभरपूर आहे . मात्र रावेरकडून जलद बस बस्थांना कावर न थांबता भरधाव वेगाने निधून जाते प्रवाशी हाथ दाखुन सुधा गाडी थांबत नाही . तरी काही ना वेळेवर आपल्या स्थांनी पहुचता येत नाही त्यांना नाईलाज खाजगी वाहानाने आपला प्रवास करावा लागत आहे . सदर बस्थांनाकावर प्रवाशीएस.टी. बसच्या भरवशावर येतात कि आपली गाडी वेळेवर येईल मात्र त्यांच्या पदरात निराशा पडत आहे . याचा फायदा आवैध वाहानाला सर्स होत असताना दिसत आहे . महामंडळ एका कडेहाथ दाखवा गाडी थांबवा , असा नारा देतात व दुसरीकडे बस धावऊन जातात .विवरे हा गाव बऱ्हणपूर -अंकलेश्वर या महामार्गावर आहे . या गावत जलद बस थांबवणे फार गरजेचे निर्माण झालेले आहे . तरी संबधीतानी याकडे लक्ष देऊन जलद बसला थांबा घ्यावा आशी मागणी प्रवाशी वर्गातुन केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.