विवरे खुर्द;- येथील रमाकांत शंकर पाटिल प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोरोना योद्धयांचा सन्मान सोहळयात आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, प. स. सदस्या योगिता वानखेडे
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, रावेर साखर कारखाना चेअरमन डॉ सुभाष पाटिल, रावेर शिक्षण संवर्धन संघाचे चेअरमन प्रा प्रकाश मुजुमदार , पिपल्स बँकेचे माजी अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटिल , तहसिलदार उषाराणी देवगुणे , पोलीस निरीक्षक पी एम देशमुख ( गडचिरोली ), माजी प स सदस्य मोहन पाटिल , प स सदस्या योगिता वानखेडे , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यादवराव पाटील , माजी सरपंच वासुदेव नरवाडे, रमाकांत पाटील, गटशिक्षण अधिकारी एस डी दखणे, मंडळाधिकारी सचिन पाटिल, आदर्श ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , प्रा राजीव पाटिल , तलाठी तेजस पाटिल, डी एस पाटिल , आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका , कृषी सेवक , आशा सेविका , ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते . प्रास्ताविक संदिप पाटिल यांनी केले. सुत्रसंचलन पी के चौधरी यांनी तर आभार विकास देशमुख यांनी मानले.
यांचा झाला कोरोना योद्धा म्हणून सन्मान
आदर्श ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , तलाठी तेजस पाटिल , पोलीस पाटिल योगेश महाजन , डॉ हितेंद्र पाटील , आरोग्य सेविका सौ एस एस भोळे, श्रीमती सरीता , कृषी सहाय्यक सविता बावस्कर, विदयुत कर्मचारी विश्वास कुंवर,यासह ४o कोरोना योदध्यांचा भेट वस्तु , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला .