विनोद पाटील ताज्या बातम्या By On May 6, 2019 0 Share अमळनेर :– तालुक्यातील सारबेटे येथील रहिवासी व औरंगाबाद गारखेडा परिसरातील जगदंबा प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद दिनकर पाटील (४४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. निवृत्त मुख्याध्यापक दिनकर पाटील यांचे ते चिरंजीव होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail