Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर
    जळगाव

    विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 3, 2021Updated:August 3, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून प्रशासनाने त्यांचा दौर्‍यातील कार्यक्रम जाहीर केला आहे.

    डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे येणार आहेत. यानंतर साडे अकरा वाजता त्या शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोरोनामुक्त गावांचा आढावा घेणार आहेत. दुपारी १२.१५ ते १.०० वाजेपर्यंत कोरोना काळात सामान्य नागरीक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा देखील डॉ. गोर्‍हे घेतील. यानंतर दुपारी एक वाजचा कृषीविभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग विभागाची आढावा बैठक घेणार आहेत.

    यानंतर दुपारी पावणेतीन वाजता डॉ. निलम गोर्‍हे या जळगाव शिवसेना पक्ष कार्यालय येथे कार्यकर्त्यासमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेणार आहेत. कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा देखील त्या करणार आहेत.

    #maharashtra #shivsena Dr. Neelam Gorhe jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif